BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'मुंबईकर' कॅप्टन स्मित मच्छर, ज्यांनी दुबई-इस्रायल फ्लाईटमधील 174 जणांचे जीव वाचवले
'फ्लायदुबई'च्या FZ1073 विमानात भारतीय नागरिक असलेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूनं हल्ला झाला. त्यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता.
कालव्यात सापडले शरीराचे तुकडे; हातावरील टॅटूमुळे पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?
मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे कपड्यांवरील ब्रँडच्या नावाशिवाय दुसरा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
ऐन दुष्काळात पीक विमा योजनेतील बदलाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय?
2025च्या खरीप हंगामापासून राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली. पीक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात फटका बसत असल्याचं म्हटलं जात आहे.
'पायलटनेच विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला', नेतन्याहूंचा दावा; दुबई-इस्रायल फ्लाइटमधील थरार
इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, विमान उड्डाणादरम्यान पायलट आणि को-पायलटमध्ये वाद झाला. त्यानंतर विमानातून आपत्कालीन संदेश (इमर्जन्सी सिग्नल) पाठवण्यात आला.
शुभमन गिलचे द्विशतक, वेस्ट इंडिजविरोधात भारताची शानदार खेळी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा विजय झाला.
कॉफी नेमकी किती आणि केव्हा प्यावी? कॅफीनचा शरीरावर काय परिणाम होतो?
कॉफी प्यायल्यानं नेमका फायदा होतो की तोटा याबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : नाशिकमध्ये या ठिकाणी पिवळं पाणी कुठून येतं? भूजल प्रदूषणाचा संशय , वेळ 5,00
नाशिकच्या अंबड MIDC जवळचे रहिवासी सांगतात- पिवळ्या पाण्यामुळे कसे होतायत हाल?
दागिन्यांचे व्हीडिओ पोस्ट करायची ही युट्यूबर, चोरांनी 1 कोटींच्या मुद्देमालावर केला हात साफ; 4 संशयित अटकेत
कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइलमधील एका महिला यूट्यूबरच्या घरातून सुमारे 880 ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; पोलिसांनी काय माहिती दिली?
पूर्णेकरांवर गोळीबार झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, दोन दशकांपासून ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर काम; मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर'ला तुम्ही भेटलात का? , वेळ 4,55
2003 पासून त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी डेसिबल लेव्हल म्हणजे आवाजाची पातळी मोजली आहे
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : इंग्रजी गाण्यांना राजस्थानी टच देणाऱ्या या कलाकारांना भेटलात?, वेळ 7,25
आपली पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी या समुदायाने केलेल्या प्रयत्नांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
व्हीडिओ, 'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 6,43
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.



































































