Pinned
गौतम नगर, माजलगाव मधील या चिमुरड्यांनी जो बॅनर बनवला आहे, तो केवळ एक कागद नाही, तर तो एका ज्वलंत विचारांचा पुरावा आहे. गरिबीत जन्माला येणारा प्रत्येक मूल, जो वंचितांच्या वेदना सोसतो, तो जन्मतःच एक 'रिपब्लिकन' असतो आणि मनात 'भीम सैनिक' असतो, हे या मुलांनी सिद्ध केलंय.
ज्यांच्या

